You are currently viewing Raj Thackeray

Raj Thackeray

आपण ज्युपिटर इक्विपमेंटच्या माध्यमातून समाज कार्य अविरतपणे सुरु ठेवले आहे, हे वाचून समाधान वाटले. ज्युपिटर इक्विपमेंट संस्थेस माझ्या हार्दिक शुभेच्छा !

आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !